आई मायेचं कवच Aai Mayecha Kavach | Title Song Lyrics | Colors Marathi

आई मायेचं कवच Aai Mayecha Kavach | Title Song Lyrics | Colors Marathi

जग सारे होता वैरी कैवार तू घेशी
थकलेल्या जेव्हा तुजी उबदार घे कुशीत
व्याकुळ हा जीव होता धीर मला देई

हवीस तू आई मला हवीस तू आई
हवीस तू आई मला हवीस तू आई

जग सारे होता वैरी कैवार तू घेशी
थकलेल्या जेव्हा तुजी उबदार घे कुशीत
व्याकुळ हा जीव होता धीर मला देई

हवीस तू आई मला हवीस तू आई
हवीस तू आई मला हवीस तू आई
हवीस तू आई मला हवीस तू आई ।।३।।

Leave a comment

Your email address will not be published.