नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स – Nahi Re Nahi Kunache Koni Lyrics

नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स
नाही रे…..नाही कुणाचे कोणी
नाही रे ….नाही कुणाचे कोणी

बहिण कुणाची ,भाऊ कुणाचा
कोण कोणाचे सगे सोयरे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
नाही रे ….नाही कुणाचे कोणी

दोन दिवसाची तुझी जवानी
पुढे नाही टिकणार रे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
नाही रे ….नाही कुणाचे कोणी

नाही रे नाही कुणाचे कोणी भजन लिरिक्स
Nahi Re Nahi Kunache Koni Bhajan Lyrics marathi

Leave a comment

Your email address will not be published.