या प्रभु या झडकरि Lyrics in Marathi

या प्रभु या झडकरि या
किति आळवुं मी तुजला !

मनिं भाव वसे सुख शांति असे
सदया, तारि आतां देवा !

हा छंद तुझा घननीळा
भुलवी जना सुखवी मना धावा देवा !

Leave a comment

Your email address will not be published.