ही माता मज प्यारी Lyrics in Marathi

ही माता मज प्यारी ॥

देई सकला अति आनंद ।
जीवन झाले धन्य जेथे ॥

कशी विसरू जन्मभूमी
स्वर्गाहूनही अति सुंदर ही


गीत वसंत गात
संगीत माणिकराव ठाकुरदास
स्वर पं. राम मराठे
नाटक बैजू
राग नायकी कानडा
गीत प्रकार नाट्यसंगीत

Leave a comment

Your email address will not be published.