आला रे आला फेरीवाला – AALA RE AAL FERIWALA Lyrics

आला रे आला फेरीवाला – AALA RE AAL FERIWALA Lyrics आला रे आला, आला आला फेरीवाला भवती बालगोपालांचा मेळा जमला फेरीवाल्या, फेरीवाल्या, गाडीत काय? तुझ्या गाडीत काय? तुझ्या गाडीत खेळणी काय काय? सांगू? हो, हो, सांग.. सांग.. लाकडाचा काऊ आहे, रबराची माऊ आहे मातीचा आऊ आहे, प्लॅस्टिकची चिऊ आहे राणी आहे, राजा आहे, फूं फूं … Continue reading आला रे आला फेरीवाला – AALA RE AAL FERIWALA Lyrics