ए आई मला पावसात जाऊ दे – A Aai Mala Pawsat Jau De Lyrics

ए आई मला पावसात जाऊ दे – A Aai Mala Pawsat Jau De Lyrics ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे मेघ कसे हे गडगड करिती विजा नभांतुन मला खुणविती त्यांच्यासंगे अंगणांत मज खूप खूप नाचू दे खिडकीखाली तळें साचलें गुडघ्याइतके पाणी भरलें तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग … Continue reading ए आई मला पावसात जाऊ दे – A Aai Mala Pawsat Jau De Lyrics