कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा लिरिक्स – Kashi Jau Mi Vrundavana Murali Wajvito Kanha Lyrics

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा लिरिक्स – Kashi Jau Mi Vrundavana Murali Wajvito Kanha Lyrics

कशी जाऊ मी वृंदावना
मूरली वाजवितो कान्हा

पैलतिरी हरी, वाजवी मूरली
नदी भरली भरली जमूना
कासे पितांबर कस्तूरी टिळक
कूंडल शोभे काना
कशी जाऊ मी वृंदावना

काय करू बाई, कूणाला सांगू
हरीनामाची सांगड आणा
नंदाच्या हरीने कौतूक केले
जाणे अंतरीच्या खूणा….
कशी जाऊ मी वृंदावना

एका जनार्दनी मनी म्हणा
देव महात्मे ना कळे कोणा
कशी जाऊ मी वृंदावना
मूरली वाजवितो कान्हा

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment