Aggobai dhaggobai lyrics in Marathi अग्गोबाई ढग्गोबाई

Aggobai dhaggobai lyrics in Marathi अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न्‌ थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार वारा वारा गरागरा सो सो सूम्‌ ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी आकाशाच्या पाठीवर चमचम छडी खोलखोल जमिनीचे उघडून दार बुडबुड बेडकाची बडबड फार डुंबायला डबक्याचा … Continue reading Aggobai dhaggobai lyrics in Marathi अग्गोबाई ढग्गोबाई