Avadto Maj afat sagar Lyrics – आवडतो मज अफ़ाट सागर

Avadto Maj afat sagar Lyrics – आवडतो मज अफ़ाट सागर निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो … Continue reading Avadto Maj afat sagar Lyrics – आवडतो मज अफ़ाट सागर