Ganaraj Rangi Nachato Lyrics in Marathi गणराज रंगि नाचतो

Ganaraj Rangi Nachato Lyrics in Marathi गणराज रंगि नाचतो गणराज रंगि नाचतो नाचतो पायि घागर्‍या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो ! कटि पीतांबर कसुन भर्जरी बाल गजानन नर्तनास करी तुंदिल तनु तरि चपल साजिरी लावण्ये साजतो ! नारद तुंबरु करिती गायन करी शारदा वीणावादन ब्रह्मा धरितो तालहि रंगुन मृदंग धिमि वाजतो ! देवसभा घनदाट बैसली … Read more

गणपतीबाप्पा मोरया Ganpati Bappa Morya

गणपतीबाप्पा मोरया Ganpati Bappa Morya गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे जमला हा जयघोष कराया मेळा बाळा-गोपाळांचा पार्वतीनंदन गजवदनाचा, मंगल बाप्पा मोरयाचा एक मुखाने एक सुराने घोष चालतो मोरया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे जमले सारे भजनकरी, कुणी घेतला ढोल करी कुणी होउनी टाळकरी अन्‌ ढोलासंगे ताल … Read more

Ganapati Tu Gunapati Tu गणपती तू गुणपती तू

Ganapati Tu Gunapati Tu गणपती तू गुणपती तू गणपती तू गुणपती तू नमन चरणी ईश्वरा मी अडाणी भगत म्हणुनी दया करी या लेकरा बोले तुणतुणं बोले हलगी कडकड वाजे कडी ढोलकी शाहीर कवनी जाई रमुनी, भरती जणू सूरसागरा बहुजन मेळा थकला दमला रसिक होउनी म्होरं जमला कलाकृतीचा बागबगीचा, तरूतळी घेती आसरा तू तर ठेवा सकल … Read more

Gan Gaulan Jhali Suru Lyrics in Marathi

Gan Gaulan Jhali Suru Lyrics in Marathi रिद्धीसिद्धीचा भाग्यविधाता, देव गजानन बुद्धीदाता तो सुखकर्ता तो दु:खहर्ता, चरण तयाचे धरू गणगौळण झाली सुरू कागद करुनी या धरतीचा, कलम-कुंचला मोरपिसांचा हार गुंफिता कवन फुलांचा, अमृत लागे झरू गणगौळण झाली सुरू सूर-तालांची जाता वर्दी, देवादिकांची झाली गर्दी जमले श्रोते जमले दर्दी, त्यांची सेवा करू गणगौळण झाली सुरू

Gajananala Vandan Karuni Lyrics in Marathi गजाननाला वंदन करूनी

Gajananala Vandan Karuni Lyrics in Marathi गजाननाला वंदन करूनी सरस्वतीचे स्तवन करोनी मंगल शिवपद मनी स्मरोनी सद्भावाने मुदित मनाने अष्टांगांची करूनि ओंजळ वाहतो ही दुर्वांची जुडी More Song: Gajanana Gajanana Parvati Nandan Gajanana Lyrics अभिमानाला नकोच जपणे स्वार्थासाठी नकोच जगणे विनम्र होऊन घालव मनुजा जीवन हे हर घडी विघ्न विनाशक गणेश देवा भावभक्तीचा हृदयी ठेवा आशिर्वाद … Read more

गजानना गजानना | Gajanana Gajanana Lyrics in Marathi

गजानना गजानना | Gajanana Gajanana Lyrics in Marathi गजानना गजानना करीत तुजसि प्रार्थना कृपा सदैव ठेव तू मनात हीच कामना निवारि भक्त-संकटें, अथांग तू अनंत तू गुणेश तू गणेश तू, सुपूजिताय सुरगणा प्रभात वेळ मंगला, प्रसन्‍न ही वसुंधरा अथर्वशीर्ष ऐकता अपार तोष हो मना कला-विलास-मंडिता, अगाध ज्ञान-पंडिता स्वरूप-ओंकार तू, जगासि देशि जीवना More Song: Gajanana Gajanana … Read more

उठा उठा हो सकळीक | Utha Utha Ho Sakalik Marathi Lyrics

उठा उठा हो सकळीक | Utha Utha Ho Sakalik Marathi Lyrics उठा उठा हो सकळिक , वाचे स्मरावा गजमुख ऋद्धि-सिद्धिंचा नायक , सुखदायक भक्तांसी अंगी शेंदुराची उटी, माथां शोभतसे कीरिटी केशर कस्तूरी लल्लाटीं, हार कंठी साजिरा कानीं कुंडलांची प्रभा, सूर्य-चंद्र जैसे नभा माजी नागबंदी शोभा, स्मरतां उभा जवळी तो कांसे पीतांबराची धटी, हाती मोदकांची वाटी … Read more

उठा उठा सकल जन | Utha Utha Sakal Jan Marathi Lyrics

उठा उठा सकल जन | Utha Utha Sakal Jan Marathi Lyrics उठा उठा सकल जन, वाचे स्मरावा गजानन गौरीहराचा नंदन गजवदन गणपती ध्यानि आणुनी सुखमूर्ती, स्तवन करा एके चित्ती तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ जो निजभक्तांचा दाता, वंद्य सुरवरां समस्तां त्यासी गाता भवभय चिंता, विघ्‍नवार्ता निवारी तो हा सुखाचा सागर श्री गणराज मोरेश्वर भावे … Read more

आधी गणाला रणी आणला Aadhi Ganala Rani Aanala Marathi Lyrics

आधी गणाला रणी आणला Aadhi Ganala Rani Aanala Marathi Lyrics आधी गणाला रणी आणला नाहीतर रंग पुन्हा सुनासुना धन्य शारदा ब्रह्म नायका, घेऊन येईल रूद्रविणा साही शास्‍त्रांचा मंत्र अस्‍त्रांचा, दाविल यंत्र खुणाखुणा नाहीतर रंग पुन्हा सुनासुना सद्गुरू माझा स्वामी जगद्गुरू, मेरूवरचा धुरू आणाआणा ब्रह्मांडा भवता तो एक सवता, दिवाच लाविल म्हणाम्हणा नाहीतर रंग पुन्हा सुनासुना … Read more

अष्टविनायका तुझा महिमा Ashtavinayak Tuza Mahima Kasa Lyrics

अष्टविनायका तुझा महिमा Ashtavinayak Tuza Mahima Kasa Lyrics स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम्‌ । बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम्‌ । लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्‍नेश्वरं ओझरम्‌ । ग्रामो रांजण संस्थित: गणपति: कुर्यात्‌ सदा मंगलम्‌ जय गणपती गुणपती गजवदना आज तुझी पूजा देवा गौरीनंदना कुडी झाली देऊळ छान, काळजात सिंहासन काळजात सिंहासन, मधोमधी गजानन दोहीकडे रिद्धिसिद्धि … Read more