Angai Geet Marathi Lyrics

Angai Geet Marathi Lyrics निंबोणीच्या झाडामागे निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी जगावेगळी ही ममता, जगावेगळी … Read more

मामाची गाडी बालभारती कविता Mamachi gadi bhalbharati kavita lyrics in Marathi

मामाची गाडी बालभारती कविता Mamachi gadi bhalbharati kavita lyrics in Marathi माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो नाही बिकट घाट , सारी सपाट वाट , मऊ गालीचे ठायी ठायी हो शीळ घालून मंजूळ वाणी हो पाजी बैलांना ओहोळ पाणी हो गळा … Read more

Nach Re Mora Lyrics in Marathi – नाच रे मोरा

Nach Re Mora Lyrics in Marathi – नाच रे मोरा नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा … झरझर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ करुन पुकारा … Read more

Sang Sang Bholanath Lyrics in Marathi – सांग सांग भोलानाथ

Sang Sang Bholanath Lyrics in Marathi – सांग सांग भोलानाथ सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुटटी मिळेल काय भोलानाथ दुपारी आई झोपेल काय लाडू हळूच घेताना आवाज होईल काय भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा आठवडयातनं रविवार येतील का रे तीनदा भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का … Read more

Aggobai Dhaggobai lyrics in Marathi – अग्गोबाई ढग्गोबाई

Aggobai Dhaggobai lyrics in Marathi – अग्गोबाई ढग्गोबाई अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न्‌ थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार वारा वारा गरागरा सो सो सूम्‌ ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी आकाशाच्या पाठीवर चमचम छडी खोलखोल जमिनीचे उघडून दार बुडबुड बेडकाची बडबड फार डुंबायला … Read more