देखोनिया तुझ्या रूपाचा आकार लिरिक्स – Dekhonia Tujhya Rupacha Aakar Lyrics

देखोनिया तुझ्या रूपाचा आकार लिरिक्स – Dekhonia Tujhya Rupacha Aakar Lyrics

देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
उभा कटीकर ढवोनिया || धृ ||

तेणे माझ्या चित्ती झाले समाधान
वाटते चरण ण सोडावे || १ ||

मुखी नाम गातो वाजवितो टाळी
नाचत राहुली प्रेमे सुख || २ ||

तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे
तुच्छे हे बा पुढे सकळही || ३ ||

Leave a comment

Your email address will not be published.