Devachiye Dwari Lyrics in Marathi Abhang| देवाचिये द्वारी उभा क्षणभरी

Devachiye Dwari Lyrics in Marathi Abhang| देवाचिये द्वारी उभा क्षणभरी Devachiye Dwari ubha kshanbhari lyrics in Marathi देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणें मुक्ती चारी साधियेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनि संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे द्वारकेचे राणे पांडवाघरी Devachiye Dwari Lyrics in … Continue reading Devachiye Dwari Lyrics in Marathi Abhang| देवाचिये द्वारी उभा क्षणभरी