डोल डोलतंय्‌ वार्‍यावर बाय | Dol Dolatay Varyavar Bay Lyrics in Marathi

डोल डोलतंय्‌ वार्‍यावर बाय | Dol Dolatay Varyavar Bay Lyrics in Marathi

डोल डोलतंय्‌ वार्‍यावर बाय माझी,
डोल डोलतंय्‌ वार्‍यावर

खंडोबा राया परतंय्‌ मी पाया
तुझे भेटीला हाणीन नौकेला

डोंगरची माउली कोल्यांची सावली
दर्यान्‌ कोल्यांचे हाकेला धावली

होरं कसं जाऊ दे बारान्‌ कवीला
माव्हरं सोनेरी परेल आपले डोलीला

माव्हरं कसं परलंय्‌ आपले डोलीला
शिंगाला सरगा काटेरी पाला

पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्‌ गो
पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय्‌

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *