Ek lajran sajra mukhda lyrics in marathi | लाजरान साजरा मुखडा लिरिक्स

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

लाजरान साजरा मुखडा लिरिक्स | Lajran Sajra Mukhda Lyrics

मुखडा तुझा मुखडा जनु चंद्रावानी फुलला
तुझ्या रुपाचं गोंदन, माझ्या मनात हा भिनला -2

एक लाजरान साजरा मुखडा , याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा , की जीव आज गुतला रं -2 || ध्रु ||

तुझं रूप हे नक्षत्राचं , जनु बहरल्या रानाचं
तुझ्या रूपामंधी हरलो मी, काय होईल या खुळ्या मनाचं
आल सोळावं वरीस प्रेमाचं ,नात जडलय तुझं नी माझं ,
तुझ्या नजरला भुललो मी , आभाळ फुटलय माझ्या मनाचं

तुझ्यासाठी मी आंदन आनली या इश्काची दौलत ही-2

एक लाजरान साजरा मुखडा , याच्या काळजात भिनला रं
आली मनात पिरमची नशा , की जीव आज गुतला रं || 1 ||


कशी सांगु मी सख्या तुला रं
लाज दाटुन आली मनामंधी
ग्वाॅड सपान हे खुललय रं
याड लागलय राजा तुझ्या पिरतीमंधी

माझं काळीज हे इरघळलं
हाय मायेची उब तुझ्या मिठीमंधी
कर कारभारीन तु मला रं
जीव गुतलाय माझा तुझ्यामंधी

एक लाजरान साजरा मुखडा , माझ्या काळजात भिनला गं
आली मनात पिरमची नशा , की जीव आज गुतला गं – 2 || 3 |

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment