इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स – Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics

इंद्रायणी कांठी देवाची आळंदी लिरिक्स – Indrayani Kathi Devachi Alandi Lyrics

इंद्रायणी कांठी देवाची आळंदी |
लागली समाधी ज्ञानेशाची || धृ ||
इंद्रायणी कांठी……..

ज्ञानियांची राजा भोगतो राणीव |
नाचती वैष्णव मांगे पुढे || १ ||
इंद्रायणी कांठी……..

मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड |
अंगणात झाड कैवल्याचे || २ ||
इंद्रायणी कांठी……..

उजेडी राहिले उजेड होऊन |
निवृत्ती सोपान मुक्ताबाई || ३ ||
इंद्रायणी कांठी……..

Leave a comment

Your email address will not be published.