Aavadate Bari Mala Maze Ajoba Lyrics – आवडते भारी मला माझे आजोबा

Aavadate Bari Mala Maze Ajoba Lyrics – आवडते भारी मला माझे आजोबा आवडते भारी मला माझे आजोबा ! पाय त्यांचे थकलेले गुडघ्यांत वाकलेले केस सारे पिकलेले ओटीवर गीत गाती माझे आजोबा ! नातवंडा बोलवून घोगऱ्याशा आवाजानं सांगाती ग रामायण मोबदला ‘पापा घेती माझे आजोबा ! रागेजता बाबा आई आजोबांना माया येई जवळी ते घेती बाई… Continue reading Aavadate Bari Mala Maze Ajoba Lyrics – आवडते भारी मला माझे आजोबा