Unch Majha Zoka Lyrics in Marathi – उंच माझा झोका

Unch Majha Zoka Lyrics in Marathi – उंच माझा झोका चांदण चाहूल होती कोवळ्या पाऊली माप मी ओलांडले अन्‌ दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय थबकले उंबर्‍यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ… Continue reading Unch Majha Zoka Lyrics in Marathi – उंच माझा झोका