Karunashtake Lyrics in Marathi – करुणाष्टके

Karunashtake Lyrics in Marathi – करुणाष्टके अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥ अचपळ मन माझें नावरे आवरीता । तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥ भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥ रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी… Continue reading Karunashtake Lyrics in Marathi – करुणाष्टके