Garva lyrics in Marathi – गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा

Garva lyrics in Marathi – गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा   गारवा… वार्‍यावर भिरिभर पारवा… नवा नवा… प्रिये… नभात ही… चांदवा नवा नवा… गारवा… गवतात गाणे झूलते कधीचे… हिरवे किनारे हिरव्या नदीचे… गवतात गाणे झूलते कधीचे… हिरवे किनारे हिरव्या नदीचे… पाण्यावर सर सर सर काजवा… नवा नवा… प्रिये… मनात ही ताजवा… नवा नवा… आकाश सारे माळून… Continue reading Garva lyrics in Marathi – गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा