Gele Dyayache Rahun Lyrics in Marathi – गेले द्यायचे राहून

Gele Dyayache Rahun Lyrics in Marathi – गेले द्यायचे राहून गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्यापास आता कळया आणि थोडी ओली पाने आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता रात्र रात्र सोशी रक्त आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला होते कळयांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा Gele Dyayache Rahun Lyrics in English… Continue reading Gele Dyayache Rahun Lyrics in Marathi – गेले द्यायचे राहून