दाटून कंठ येतो – Datun Kanth Yeto Lyrics in Marathi

दाटून कंठ येतो – Datun Kanth Yeto Lyrics in Marathi दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा वळवून अक्षरांना केले तुला शहाणे जातो सुखावुनि मी या गोड आठवाने बोलात बोबडीच्या संगीत जागविले लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले एकेक सूर… Continue reading दाटून कंठ येतो – Datun Kanth Yeto Lyrics in Marathi