Nach Re Mora Lyrics in Marathi – नाच रे मोरा

Nach Re Mora Lyrics in Marathi – नाच रे मोरा नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा … झरझर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ करुन पुकारा… Continue reading Nach Re Mora Lyrics in Marathi – नाच रे मोरा