मल्हारवारी – Malhar Wari Song Lyrics in Marathi – अग बाई अरेच्चा 2004

मल्हारवारी – Malhar wari Song Lyrics in Marathi – अग बाई अरेच्चा 2004 मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून ओढ लावती अशी जिवाला, गावाकडची माती साद घालती पुन्हा नव्याने ती रक्‍ताची नाती गड जेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला दुरूनउधे ग अंबे उधे उधे ग अंबे उधेहोऊ दे सर्व दिशी… Continue reading मल्हारवारी – Malhar Wari Song Lyrics in Marathi – अग बाई अरेच्चा 2004