Mage Ubha Mangesh Lyrics in Marathi – मागे उभा मंगेश

Mage Ubha Mangesh Lyrics in Marathi – मागे उभा मंगेश मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरी धरी सर्पमाळ रुळे उरी चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे जन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी विरागी की म्हणू भोगी शैलसूतासंगे गंगा मस्तकी वाहे Mage Ubha Mangesh Lyrics in English Maage ubha… Continue reading Mage Ubha Mangesh Lyrics in Marathi – मागे उभा मंगेश