Rama Raghunandana Lyrics in Marathi – रामा रघुनंदना

Rama Raghunandana Lyrics in Marathi – रामा रघुनंदना रामा रघुनंदना, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशिल ? मी न अहिल्या शापित नारी मी न जानकी राजकुमारी दीन रानटी वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना पतित पावना, श्री रघुनाथा एकदाच ये जाता जाता पाहीन, पूजिन, टेकीन माथा तोच स्वर्ग मज तिथेच येईल,… Continue reading Rama Raghunandana Lyrics in Marathi – रामा रघुनंदना