ShukraTara Mand Vara Lyrics in Marathi – शुक्रतारा, मंद वारा

ShukraTara Mand Vara Lyrics in Marathi – शुक्रतारा, मंद वारा शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न वाहे,धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा लाजर्‍या… Continue reading ShukraTara Mand Vara Lyrics in Marathi – शुक्रतारा, मंद वारा