Yuge Atthavis Lyrics in Marathi – श्रीविठ्ठलाची आरती

Yuge Atthavis Lyrics in Marathi – श्रीविठ्ठलाची आरती   युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा । पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥ जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा । रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥ तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर… Continue reading Yuge Atthavis Lyrics in Marathi – श्रीविठ्ठलाची आरती