He Rashtra Devatanche Lyrics in Marathi – हे राष्ट्र देवतांचे

He Rashtra Devatanche Lyrics in Marathi – हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नको निराशा, थोडया पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे आचंद्रसूर्य नांदो… Continue reading He Rashtra Devatanche Lyrics in Marathi – हे राष्ट्र देवतांचे