Hridayi Preet Jaagate / हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता Lyrics in Marathi

राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयि प्रीत जागते जाणता, अजाणता पाहिले तुला न मी, तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी, उगिच धुंद राहते ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता दिवस रात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी, मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी नादचित्र रेखीतो तुझेच मंद … Read more