Mi Sodun Sari Laaj (Janki) / मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज Lyrics in Marathi

मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज की घुंगरु तुटले रे, की घुंगरु तुटले रे बहरली वीज देहांत, उतरले प्राण पायांत वार्‍याचा धरुनी हात, अशी बेभान नाचले आज की… मन वेडे तेथे जाय, ते जवळी होते हाय अर्ध्यात लचकला पाय, तरी बेभान नाचले आज की… #UshaNaik #RameshDeo #VasantJoglekar Mi Sodun Sari Laaj (Janki) Lyrics … Read more