आज येशूचा तू स्विकार कर Aaj Yeshucha Tu Swikar Kar Lyrics in Marathi

आज येशूचा तू स्विकार कर Aaj Yeshucha Tu Swikar Kar Lyrics in Marathi ओल्या मातीचा तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही भरवसा –(2) नको देउ हवाला उद्याचा आज येशुचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा –(2) पश्चाताप कर मानवा –(2) 1. पातकात वाटते मजा, भोगशील तू पुढे सजा –(2) पश्चातापे शरण प्रभुला जा –(2) सुधर जरा … Read more