Sakhi Mand Zalya Tarka / सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशिल का? Lyrics in Marathi

सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ? मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ? हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीत ही ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ? जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले तरी ही उरे काही … Read more