ईश्वराची दया Ishwarachi Daya Song Lyrics in Marathi

ईश्वराची दया Ishwarachi Daya Song Lyrics in Marathi ईश्वराची दया किती, थांग तिचा लागेना न्यायि तरी त्याची प्रीति, सिंधुएवढी जाणा देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार……. 3 1) सर्व कष्टी, सर्व दुःखी, ओझियांनी कण्हती ऐकु जाते दिव्यलोकी, प्रीति तेथे वसती देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार……… 3 2) देवं खरा ममताळू, अंत काही … Read more