Uthi Uthi Gopala Lyrics in Marathi

Uthi Uthi Gopala Lyrics in Marathi मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविला गोरस अर्पुनि अवघे गोधन गेले यमुनेला धूप दीप नैवेद्य असा हा सदुपचार चालला रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्यारस्त्यांतुन सान पाऊली वाजति पैंजण छुन छुनन छुन छुन कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण एकतानता … Read more