Uthi Govinda Uthi Gopala Lyrics in Marathi

Uthi Govinda Uthi Gopala Lyrics in Marathi उठी गोविंदा, उठी गोपाळा, उषःकाल झाला हलके हलके उघड राजीवा नील नेत्रकमला तुझ्यापरी बघ जीवन वारा, मिठी मारतो प्राजक्ताला धवल केसरी मृदुल सुमांचा पाऊस अंगणी झिमझिमला पर्णपोपटी हिंदोळ्यावर कंठ फुटतो आनंदाला तुज भूपाळी आळवित सुंदर, चढली गगनी विहंगमाला गोठ्यामधले मुके लेकरू पीत झुरूझुरु कामधेनूला किती आवरु भरला पान्हा, … Read more