Hi Chaal Turu Turu / ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु Lyrics in Marathi

ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हांत केवड्याच्या बनांत नागीण सळसळली इथं कुणी आसपास ना डोळ्यांच्या कोनांत हास ना तू जरा मा़झ्याशी बोल ना ओठांची मोहर खोल ना तू लगबग जाता, मागे वळुन पहता वाट पावलांत अडखळली जशी मावळत्या उन्हांत केवड्याच्या बनांत नागीण सळसळली उगाच भुवई ताणून, फुकाचा रुसवा … Read more