Kevha Tari Pahate / केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली Lyrics in Marathi

केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे हरवून रात गेली सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे उसवून श्वास माझा फसवून रात गेली कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निसटून रात गेली उरले उरात काही आवाज चांदण्यांचे आकाश तारकांचे उचलून रात गेली स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती … Read more