Ha Sagari Kinara / हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा Lyrics in Marathi

हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा मी कालचीच भोळी, मी आज तीच येडी ही भेट येगळी का न्यारीच आज गोडी का भूल ही पडावी वळखून घे इशारा होते अजाणता मी ते छेडले तराणे स्विकारल्या सुरांचे आले जुळून गाणे … Read more