Kadhi Bahar Kadhi Shishir / कधी बहर, कधी शिशीर Lyrics in Marathi

कधी बहर, कधी शिशीर, परंतू दोन्ही एक बहाणे डोळयांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे बहर धुंद वेलीवर यावा, हळुच लाजरा पक्षी गावा आणि अचानक गळुन पडावी विखरुन सगळी पाने भान विसरुनी मिठी जुळावी, पहाट कधी झाली न कळावी भिन्न दिशांना झुरत फिरावे, नंतर दोन दिवाणे हळुच फुलांच्या बिलगुन गाली, नाजुक गाणी कुणी गाइली आता उरली आर्त … Read more