कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स – Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics

कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स – Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics कशाला काशी जातो रे बाबा ! कशाला पंढरी जातो ! ।।धृ0।। संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो । कीर्तनी मान डोलवितो परी, कोंबडी,बकरी खातो !।१। वडील जनाचे श्राध्द कराया, गंगे मध्ये पिंड देतो । खोटा व्यापार जरा ना सोडी, … Read more