कशी झोकात चालली | Kashi Jhokat Chalali Lyrics in Marathi

कशी झोकात चालली | Kashi Jhokat Chalali Lyrics in Marathi कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर फेसाळ दर्याचं पाणी खारं पिसाट पिउनी तुफान वारं ऊरात हिरव्या भरलं हो सारं भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर टाकून टाकशील किती रं जाळी मेघाची सावली कुणाला घावली वार्‍यानं अजुनी पाठ नाही शिवली वाटेला बांग दिली हिच्या समोर … Read more