Krishna, Keshva, Kanhaiya, Kanha / कृष्णा, केशवा, कन्हैया, कान्हा Lyrics in Marathi

कृष्णा, केशवा, कन्हैया, कान्हा देवकीचा हा पुत्र जाहला कृष्ण यशोदेचा कृष्ण म्हणू दे कुणी मजला लळा केशवाचा केशव असू दे तुझा तयाला म्हणेन मी कान्हा कशास म्हणसी कान्हा माझ्या कन्हैयास या पुन्हा श्याम मुरारी सावळा वाजवी मुरली गोकुळा रूप साजिरे तुझे पाहता मी भुलले मजला रे तव तेजाने ज्ञान जगाचे आठवले मजला रे सूर मनातील … Read more