Kahi Kale Tula / काही कळे तुला, काही कळे मला Lyrics in Marathi

नकळत का असे घडते नजरेला नजर भिडते अनोळखी वाटेवरती जीव होतो खुळा काही कळे तुला, काही कळे मला चाहूल भेटण्याची, ही ओढ वाहण्याची या उधाणल्या लाटेवरती जीव होतो खुळा तुझ्याकडे रुसायचे, तुझ्यासवे हसायचे अबोल मी, अबोल तू, मनातले कळायचे स्वप्न सावलीचे जपून मी पुन्हा पुन्हा या अनोळखी वाटेवरती ऊन भेट मला काही कळे तुला, काही … Read more