Kadhi Kase Kuthe Bhetalo Aapan / कधी, कसे, कुठे भेटलो आपण Lyrics in Marathi

कधी, कसे, कुठे भेटलो आपण अजुनी वेचतो मी ते क्षण कण जरी एकटा मी भासे तुला तुला आठविता नसे एकटा गीत हे तुझे तुजलाच अर्पण तुझा छंद जेव्हा मला लागला तुझ्याविण काही सुचेना मला शिशिरात बरसावा रिमझिमता श्रावण एक मी सांगतो तू ऐकून घे शब्द मी तुजला दिला हा घे या पुढचे सारे होतील क्षण … Read more