Koti Koti Roope Tujhi / कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे Lyrics in Marathi

कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे बीज अंकुरे ज्या ठायी, तिथे तुझा वास तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास चराचरा रंगविशी, रंग तुझा कोणता रे कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला जनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला तुझी खुण नाही ऐसा गाव तरी कोणता रे … Read more