Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा

Kheltana rang bai holicha song lyrics खेळताना रंग बाई होळीचा होळीचा खेळताना रंग बाई होळीचा होळीचा फाटला ग कोना माझ्या चोळीचा आम्ही तरण्या ग पोरी ,जमलो गावा बाहेरी सख्याची आली स्वारी ,उडविली ती पिचकारी घातला ग घेरा त्यानं टोळीचा, टोळीचा फाटला ग कोना माझ्या चोळीचा झणि पाऊल अवघडलं ,आणि काळीज धडधडलं काय सांगु मी पुढलं … Read more