Sarv Sarv Visru De / सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा Lyrics in Marathi

सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा हे धुके, अशी हवा ही उदासता भरे सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा रात्र रात्र जागुनि वाट पाहिली कुणी मंद होऊनी विरे अन पहाटचांदणी स्वप्न संपुनी असे ये कठोर वंचना काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी भान राधिके … Read more