चला चला जाऊ Chala Chala Jau Lyrics in Hindi

चला चला जाऊ Chala Chala Jau Lyrics in Hindi चला चला जाऊ, जगाचा उद्धारक पाहू परमोच्चावर गौरव शांती ह्या धरणीवरती, कृपा नरावर, परमोत्साहे देवदूत गाती. प्रतिध्वनीने ग्रह हे सारे व्योमी द्न्दणती: चला गीत हे आपण ही गाऊ चला चला जाऊ, जगाचा उद्धारक पाहू भविष्यवादी स्वर्गी सारे लागती नाचाया, साधे भोळे मेंढपाळही लागती धावाया पुर्वेकडूनी साधू … Read more