चले जाव चले जाव Lyrics in Marathi

चले जाव, चले जाव, चले जाव ! हिंदुस्थान माझा देश माझा प्यारा भारत देश मालक मी या भूमीचा माझी शेते, माझे डोंगर माझी गंगा, माझा सागर हिमालयाच्या शिखरावरुनी सांगुं जगाला सार्‍या गर्जुनि खबरदार जर इथे याल तर सांडतील रक्ताचे सागर तुम्ही-आम्ही भाई-भाई भारतमाता आमुची आई बच्चे आम्ही शूरांचे वारस आम्ही वीरांचे फौज आमुची चाळिस कोट … Read more